PROJECT 12: JAPANESE LEARNING VIDEOS

जपानी भाषेचे रविवार वर्ग

*प्रामाणिक, इच्छुकांना मोफत* रविवार (an hour - Online, in the morning, e.g. 7am) वर्गाद्वारे जापानी भाषा शिकण्याचा व शिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायच्या उद्देशाने हा ग्रुप बनविला आहे. सोबत इंग्लिश, the Constitution, the Buddha and his Dhamma, the Babasaheb’s literature व गणिताचे shortcuts किंवा टिप्स सुद्धा समजविण्याचा प्रयत्न असेल. हि volunteer activity आहे. 


जपानी शिकण्यासाठी इच्छूकांचा पाऊस पडत आहे आणि सर्वांची माहिती ग्रुप वरून घेणे कठीण असल्याने खालील Google form ला माहिती भरून पाठवावी. क्लास लिंक व इतर माहिती पाठविण्यास मदत होणार. https://forms.gle/LqdjfbPdTVBsWLfe6


WhatsApp group: https://chat.whatsapp.com/GyhuGUL5pybBnEw4zobS2N

All videos are available on YouTube channel -  https://www.youtube.com/@Urmiladeven/videos